![]() |
![]() |
yogesh24 |
![]()
Post
#1
|
![]() Regular Member ![]() Group: Members Posts: 630 Joined: 27-March 07 Member No.: 13132 ![]() |
सुमन कल्याणपूर यांनी गायलेली खालील गाणी जर कुणाकडे असेल तर कृपया अपलोड करा. :-)
१. काल राती स्वप्नामधी एक राजा आला २.सोन सकाळ झाली ३. आवडे हे रूप ४. श्रीरंग हो ध्यास जीवाला ५. दीप लपविले ज्योती गाती ६. चला रांगोळ्या घालुया ७. दारी पाऊस पडतो (आला सुगंध मातीचा) ८. कुणीतरी पाही बाई ९. चंद्राचे चांदणे जणु ही १०. वल्हव वल्हव रे होडी ११. हसण्याचे बहुमोल १२. आले मनात माझ्या धन्यवाद योगेश२४ |
![]() ![]() |
yogesh24 |
![]()
Post
#2
|
![]() Regular Member ![]() Group: Members Posts: 630 Joined: 27-March 07 Member No.: 13132 ![]() |
Shridharji,
Tumache manapasun khup khup aabhaar :-) Regards Yogesh |
yogesh24 |
![]()
Post
#3
|
![]() Regular Member ![]() Group: Members Posts: 630 Joined: 27-March 07 Member No.: 13132 ![]() |
नमस्कार श्रीधरजी,
तुमच्याकडे असलेला "सुमनजींच्या गाण्यांचा" खजिना पाहता मी अजुन काहि गाण्यांची फरमाईश करतो. आशा आहे कि तीदेखील तुमच्याकडुन मला मिळतील. :-) या आधी अपलोड केलेल्या सर्व गाण्यांसाठी तुमचे मनापासुन आभार!!! :-) माझ्याकडे यातील काही गाणी आहेत (सुमनजींच्याच आवाजात) पण ते "ओरीजिनल" नाही आहे. सुमनजींच्या आवाजात ती गाणी परत रेकॉर्डिंग केलेली आहेत. मला "ओरीजिनल" गाणी पाहिजे आहेत. १. गणाधिपा हो उठा लवकरी २. जो त्रिगुणांची मूर्त जाहला ३. देवगृही या भक्तजनांना ४. जयदेव जयदेव ५. राम राम राम ६. शांती परते नाही सुख ७. चला रांगोळ्या घालुया ८. जेथे जातो तेथे तु माझा सांगाती ९. ओम नमो हा सुर जेथे रंगतो १०. अजाण आम्ही तुझी लेकरे ११. आला गं बाई आला महिना श्रावणाचा १२. भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास १३. उतरली सांज हि धरेवरी १४. हसतील मजला कबीर मीरा १५. ते मी दिले माधवा पुन्हा एकदा मनापासुन धन्यवाद :-) — योगेश This post has been edited by yogesh24: Jan 16 2011, 10:54 AM |
sanj68 |
![]()
Post
#4
|
Member ![]() Group: Members Posts: 51 Joined: 2-November 10 Member No.: 206339 ![]() |
[size=3] ८. जेथे जातो तेथे तु माझा सांगाती १२. भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास Here are 3 ‘original’ Suman Kalyanpur songs from your list Bhaktichya Fulancha Bolato Suvaas Ram Kadam 128kbps, 3.22 MB, 3.31 Min Jethe Jato Thethe Tu Maza Sangathi Kamlakar Bhagwat 128kbps, 3.05 MB, 3.20 Min You are right – the originals are indeed definitely sweeter than the re-recorded versions. |
![]() ![]() |
![]() |
Lo-Fi Version | Disclaimer | HF Guidelines | ![]() |
Time is now: 28th July 2025 - 07:57 PM |